बोधचिन्ह

विद्या सायन्स क्लासेस

ग्रीनबेल्ट, किड्स चॅम्प शाळेच्या जवळ,
कल्पनानगर, लातूर -४१३५१२
संपर्क क्रमांक: +९१-७०३८१२८७७७

प्रिय पालक,

'प्रश्न विचारणं हि चांगली गोष्ट आहे.' हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा विद्या सायन्स क्लासेसचा मुख्य उद्देश्य आहे. विषयाची संपूर्ण समज, परीक्षेमध्ये चांगले गुण आणि विद्यार्थ्यांचं कुतूहल शमवणारं शिक्षण प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

सीबीएसई, स्टेट बोर्ड मधून मराठी, इंग्लिश आणि सेमी इंग्लिश माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय अधिक चांगल्याप्रकारे समजावा यासाठी आपल्याकडे सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड व्हिडीओस, इन्फोग्राफिक्स आणि प्रेझेंटेशन्स उपलब्ध आहेत. प्रोजेक्टर, साउंड सिस्टीम आणि इतर सोयींनी अद्ययावत अशी क्लासरूम आपल्याकडे आहे.

विद्या सायन्स क्लासेसमध्ये प्रात्यक्षिक आधारित शिक्षण देण्यावर आमचा भर आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्या.

आपल्या आगमनाच्या प्रतीक्षेत..

श्री. विकास कोरडे
संचालक, विद्या सायन्स क्लासेस लातूर.

( MADE WITH CARRD )